📞 +91 8779358855 / 8668952906
🕓 सोमवार ते शनिवार: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००
📧 urgpjasai@gmail.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
पंचायत समिती कार्यालयाशी संबंधित शासन निर्णय
अ. क्र.विषयशासन निर्णय क्रमांक
1 ग्राम पंचायतीची लेखा विषयक कामे महाराष्ट्र ग्राम पंचायत लेखा संहिता, २०११
2 ग्राम पंचायत कारभार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८
3 कर्मचा-यांच्या सेवांविषयक बाबी महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ व सेवाप्रवेश नियम
4 शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीची सुधारित कार्यपद्धती शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, भांखस-२०१४/प्र.क्र.८२ भाग III, दिनांक १.१२.२०१६
5 अभिलेख वर्गिकरण म.जि.प व पं.स. (अभिलेख्यांचे वर्गीकरण, परिक्षण व नाशन) नियम १९६४
6 सेवापुस्तकाची दुसरी प्रत राज्य शासकिय कर्मचा-यांना देणे शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.सेवापु-२०१३/प्र.क्र.७/सेवा-६/दिनांक २३ जुलै, २०१३
7 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५
8 प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) शासन निर्णय, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग क्र. पीएमएवाय-जी-२०१६ / प्र.क्र.३३३ / योजना-१०, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१६
9 पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र. इंआयो-२०१३/प्र.क्र.२९६/योजना-१०, दिनांक ७ नोव्हेंबर २०१३
10 राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. घरकुल-२०१२/प्र.क्र.३८(भाग-१)/का.१७, दिनांक ७ ऑगस्ट २०१४
11 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास योजना शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, क्र.बीसीएच-२००८/प्र.क्र.३६/मावक-२, दिनांक १५ नोव्हेंबर २००८