तालुका : उरण, जिल्हा : रायगड
| अ. क्र. | पदाचे नाव | कर्तव्ये | शासन निर्णय |
|---|---|---|---|
| 1 | ग्राम पंचायत अधिकारी | १) ग्राम पंचायत जासई अधिपत्त्याखालील ४ च्या कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी. २) ग्रामपंचायत अधिनियम संबंधित संवैधानिक कामें. ३) ग्राम पंचातीच्या लेखा विषयक बाबी. ४) ग्राम पंचातीकडे आलेल्या तक्रार अर्जाची चौकशी. ५)शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेकडील व पंचायत समिती कडील विविध कामें व योजनांची अंमलबजावणी करणे. ६) ग्रामपंचायतींचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे. ७) ग्राम पंचातीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. | महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ |
| 2 | वाहन चालक | ग्रा.पं. वाहन चालविणे व सुस्थितीत ठेवणे. | ग्राम पंचायत अधिकारी यांचे आदेशानुसार. |
| 3 | शिपाई | कार्यालयाची स्वच्छता. टपाल आणणे व वाटप करणे. वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे. | ग्राम पंचायत अधिकारी यांचे आदेशानुसार. |